Amalner

हे आहेत मूर्ती संकलन केंद्र..! जाणून घ्या आपल्या परिसरातील मूर्ती संकलन केंद्राची माहिती..!

हे आहेत मूर्ती संकलन केंद्र..! जाणून घ्या आपल्या परिसरातील मूर्ती संकलन केंद्राची माहिती..!

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या व मा. जिल्हाधिकारी जळगांव व मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियम प्रमाणे, सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती जमा करावी. तसेच बोरी नदीच्या पात्राजवळ असलेले कृषिभूषण मार्ग गांधलीपुरा जवळ त्यानंतर फरशी रोड वरील बुद्ध विहार व कसाली मोहल्ला नाका वारी जवळ अशा तीन ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र असून असे पूर्ण शहरात 13 संकलित केंद्रे करण्यात आलेली असून त्या ठिकाणी मूर्ती जमा करण्यात यावी. कोणीही व्यक्तिगत मोटरसायकलवर किंवा खाजगी वाहनावर विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेऊन जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाच्या जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक १०/०९/२०२१ ते दिनांक १९/०९/२०२१ या कालावधीत गणेश उत्सव हा सण सार्वजनिक स्वरुपात साजरा होणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकामी खालील कर्मचारी यांची या आदेशान्वये
नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना दिनांक १०/०९/२०२१ ते दिनांक १९/०९/२०२१ या कालावधीत गणपती विसर्जनाच्या ५ व्या, ७ व्या, ९ व्या व शेवटच्या २० व्या दिवशी (अनंत चतुर्थी) नेमुन दिलेल्या ठिकाणी श्री. गणेश मुर्तीच्या संकलनासाठी व त्यानंतर विधिवत पध्दतीने विसर्जनासाठी उपस्थित राहुन कामकाज करावे सदरील काम कायदा व सुव्यस्थेचे असल्याने अनुपस्थित राहु नये. कोणीही विनापरवानगी गैरहजर राहणार नाहीत. मुर्ती संकलन केंद्र, मुती विसंजन वाहन व मुर्ती विर्सजन ठिकाणी नेमण्यात आलेले सर्व कर्मचारी यांनी संपुर्ण वेळ उपस्थितीत राहतील. तसेच
अनुपस्थित राहिल्यास आपणाविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

1) वाडी चौक, गणपती पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर संकलन करतील,
सागर रविंद्र बिहाडे, न.पा.अमळनेर
2) पानखिडकी (भवानी मंदिर) येथे मूर्ती संकलन,पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर संकलन करतील.
3) शिरुडनाका बडगुजर मंगल कार्यालयात पोलिस कर्मचारी,पो.स्टे,अमळनेर येथे मुर्ती संकलन करतील,
4) भगवाचौक, मराठा मंगलकार्यालया जवळ पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर येथे मुर्ती संकलन करतील.
5) आर.के.नगर,गणपती मंदीराजवळ येथे पोलिस कर्मचारी,पो.स्टे,अमळनेर संकलन करतील,
6) पिंपळेरोड व ढेकु रोड येथील सर्व गणपती पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर मुर्ती संकलन करतील.
7) श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर येथे मुर्ती संकलन करतील.
8) पाचपावली देवी मंदीराजवळ येथे मुर्ती पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर संकलन करतील.
9) तांबेपुरा व सानेनगर बजरंग मंदीर जवळ पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर येथे मुर्ती संकलन करतील.
१०) वाडी संस्थान बोरी नदी मंदीराकडे पोलिस कर्मचारी,पो.स्टे.अमळनेर जाणा-या पायरी जवळ येथे मुर्ती संकलन करतील
११) पोलिस कर्मचारी,पो.स्टे. अमळनेर नदीवरील पुलाजवळ मुर्ती संकलन
कृषि भुषण मार्ग गांधलीपुरा कडील बारी करतील.असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व पो नि जयपाल हिरे यांनी केले आहे.

हे आहेत मूर्ती संकलन केंद्र..! जाणून घ्या आपल्या परिसरातील मूर्ती संकलन केंद्राची माहिती..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button