Bollywood

हे 18 चित्रपट होत आहेत येत्या काही दिवसांत प्रदर्शित..!पहा यादी..!

हे 18 चित्रपट होत आहेत येत्या काही दिवसांत प्रदर्शित..!पहा यादी..!

मुंबई करोनामुळे सर्वच बंधने आली होती. परिणामी सिनेमागृहे देखील बंद होती. अनेक सार्वजनिक ठिकाणं सुरू करण्यात आली तरी सिनेमागृह उघडी करण्यात आली नव्हती. बॉलिवूड आणि मराठी कलाकारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी दोन दिवसांत १८ सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या दोन दिवसांमधअये इतक्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

ही आहे चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची यादी-

हे 18 चित्रपट होत आहेत येत्या काही दिवसांत प्रदर्शित..!पहा यादी..!

यात बरेच चित्रपट सिक्वल आहेत.यात भूल भुलैया ,बंटी और बबली,सत्यमेव जयते सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button