Pune

भीमपुत्र टेक्सास गायकवाड़ लिखित ऐतिहासिक धम्मभूमी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा भिम आर्मीच्या महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न..

भीमपुत्र टेक्सास गायकवाड़ लिखित ऐतिहासिक धम्मभूमी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा भिम आर्मीच्या महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न..

प्रतिनिधी : लक्ष्मण कांबळे

पुणे : दि.१ नोव्हेंबर रोजी बुध्दभूमीदेहुरोड पुणे.या ठिकाणी भीमपुत्र टेक्सास गायकवाड़” लिखित ऐतिहासि “ऐतिहासिक धम्मभूमी मा.धर्मादाय आयुक्तांचा आदेश 06/07/2013 आणि व्याप्ती(भाग दोन)या ग्रंथालय प्रकाशन चे प्रकाशन ” भिमआर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख आयु.नेहाताई शिंदे ” यांच्या हस्ते व ऐतिहासिक धम्मभूमीचे प्रवक्ता ” डाॅ.किर्तिपाल गायकवाड़ ” यांच्या अध्यक्षतेखाली ” बुध्द भूमी “, “देहूरोड”,पुणे या ठिकाणी प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला.
या वेळी भीमपूत्र मा.टेक्सास गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषण केले.व त्यांंनी केलेल्या संघर्षा विषयी माहीती दिली. तसेच “भिम आर्मी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आयु.नेहाताई शिंदे ” यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण करून भीम पुत्र टेक्सास गायकवाड याना भिम आर्मी महाराष्ट्र तर्फे संपूर्ण सहकार्य व पाठिंबा असल्याचे जाहीर वचन दिले सदर सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महीला भगिनी व भिम आर्मी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या मध्ये प्रामुख्याने भिम आर्मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष- आयु.कैलास जैसवार, महाराष्ट्र संघटक व ऐतिहासिक बुध्द भूमीचे प्रवक्ता आयु.किर्तीपाल गायकवाड व आयु.जयश्रीमाई सावर्डेकर, मुंबई प्रदेश,अध्यक्ष.- आयु. दिपक भाऊ हनवते. पुणे जिल्हा अध्यक्ष- आयु.अमर पंडागळे, महासचिव- आयु.मनोज खैरे, पुणे शहर प्रमुख- आयु.अभिजित गायकवाड, संपर्क प्रमुख- आयु.महादेव खळगे, आयु.धनंजय गायकवाड़ ,व वरीष्ठ कार्यकर्ता- आयु.सुदेश शिंदे सर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button