Maharashtra

शक्ती दिप महिला सन्मान महोत्सव

शक्ती दिप महिला सन्मान महोत्सव

शक्ती दिप महिला सन्मान महोत्सव

      
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
 वि. दा.सावरकर व्यापारी संकुलातील तेजल इन्डेन गॅस एजन्सी येथे शक्ती सन्मान महोत्सव चे औचित्य साधून खान्देश नारीशक्ती तर्फे  उपक्रम राबवला त्या उपक्रम मध्ये माननीय पंतप्रधान 
श्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या योजना आर्थिक दुर्बल घटका साठी राबवल्या आहे त्यातील एक योजना उज्वला गॅस ही आहे त्या योजना चा लाभ ज्या माझ्या महिला भगिनी ना लभाला आहे त्यांनी माननीय पंतप्रधान वआपले महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करून पाकीट मध्ये राखी पाठवली त्या या प्रसंगी तेजल इंडेन च्या संचालिका सौ.जयश्री प्रदीप पाटील व श्री प्रदीप वसंतराव पाटील तथा त्यांचे सहकारी हसन फकिरा तडवी व हेमंत रवींद्र चौधरी व सर्व लाभार्थी महिला भगिनी 
रजनी गोवर्धन भंगाळे.
शांताबाई रमेश चंदनशिव.
सलिमा हारून पिंजारी.
शाबजन मुस्तुफा तडवी.
रेहाना इस्माईल मोमीन.
मयमुना नामदार  तडवी
ज्योती प्रल्हाद वडर.
चंदा भिका वडर.
रूपा दे्विदास छर्रे.
मीना काशीराम वडर.
शांताबाई सावळराम वडर.
बानुवी‌ उक्बाल खाटीक.
रजीयाबी दीलावर शेरव.
जाईबाई सुकदेव दैवे.
माधुरी संदिप सपकाळे.
लक्ष्मी संजय वडर.
अलका देवराम वडर आदी उपस्थित होत्या,
तरी यापुढे सुद्धा सर्व योजनाचा लाभ यशस्वी रित्या लाभार्थ्यांना मिळावा अशी विनंती खान्देश नारीशक्ती गृप तर्फे करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button