Mumbai

विरार मध्ये प्रथमच हौशी कलाकारांना अभिनय प्राधान्यक्रम …!

विरार मध्ये प्रथमच हौशी कलाकारांना अभिनय प्राधान्यक्रम …!

राहुल खरात

विरारमध्ये प्रथमच
सर्व समावेशक अभिनय प्राधान्यक्रम कोर्सचे आयोजन करण्यांत येणार असून त्यात प्रामुख्याने चित्रपट, मालिका, लघुपट, नाटक यांमध्ये लेखन कसे करावे यांबाबत मार्गदर्शन केले जाणार असून , त्याचबरोबर दिग्दर्शन आणि अभिनय याबाबतही मार्गदर्शनपर कोर्सचे देखील आयोजन करण्यांत येणार आहे.तेव्हा हौशी कलाकारांना ही एक आनंदाची पर्वणी असून दिनांक ०१ नोव्हेंबर २०१९ पासून दर शनिवार-रविवार सायंकाळी ६ – ८ या वेळात तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये
लघुपट, चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रात संधी दिली जाईल.योग्य मार्गदर्शन व ऊत्तम संधीसाठी सिने-नाट्य लेखक -दिग्दर्शक श्री.अनंत द.सुतार ७९७७७८७६४८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

धन्यवाद.
महेश्वर भिकाजी तेटांबे
(दिग्दर्शक -पत्रकार)
९०८२२९३८६७

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button