Nandurbar

कडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.

कडेकोट बंदोबस्तात नंदुरबार धुळे बस दीड महिन्यानंतर सुटली.

येथील नंदुरबार डेपोचे चालक किरण पवार यांची नंदुरबार धुळे बायपास बस क्रमांक एमएच.२०.डी. 9750 काढले,
कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात बस रवाना करण्यात आली.
चालक पवार यांच्या या कृत्यावर आंदोलनात सहभागी महिला वाहक कर्मचाऱ्यांनी पावरचे मातम केले.

या सर्वांमध्ये आगार व्यवस्थापक मनोज पवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
आता आंदोलक आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात नंदुरबार आगारातून निघालेली ही बस कुठं जाऊन पोहोचते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button