Ahamdanagar

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे द्वारकामाई अर्बन मल्टीपल निधी या संस्थेचे उद्घाटन व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन आणि जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीक्ष्रेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रमेश अप्पा स्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे द्वारकामाई अर्बन मल्टीपल निधी या संस्थेचे उद्घाटन व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन आणि जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीक्ष्रेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रमेश अप्पा स्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब नेहूल यांनी असे सांगितले की द्वारकामाई अर्बन मार्फत लोकांना चांगल्या सुविधा देतांना फिक्स डिपाँजिट,सोने तारणा बरोबर सभासदांना गरजेनुसार कर्ज पुरवठा करताना नवनवीन माहीती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेचे उद्दीष्टे पुर्ण करू.आता लोकांना शहरातील बँकेत जाण्याची गरज नाही तर बँकेच्या सर्व सुविधा या शाखेत येथेच उपलब्ध करून देऊ असे उपाध्यक्ष डॉ.अच्युतराव चितळे यांनी सांगितले. या संस्थेच्या संचालक मंडळात दादासाहेब नेहूल,अच्युतराव चितळे,नरेंद्र वाघ,सौ.योगिता नेहूल, कैलास मतकर,कल्याणराव नेहूल,धनंजय सरगड यांचा समावेश करण्यात आला आहे.या संस्थेच्या शुभारंभा प्रसंगी,ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर, अनंत वाघ,सुरेश वाघ,वैभव आंधळे,चारूदत्त वाघ,भास्कर नेहूल, बाळासाहेब सरगड,भिकाजी नेहूल, कैलास कोरके,विक्रम नेहुलसर,परसराम नेहूल, संतोष मतकर,शेरअली शेख,अयुब शेख,संदिप वाघ,अमोल वाघ,गोविंद मतकर यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर सोशल डिस्टंन्सचे नियम पाळून उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button