Amalner

7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला टप्पा कर्मचाऱ्यांना वाटप…

7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला टप्पा कर्मचाऱ्यांना वाटप…

अमळनेर नगरपरिषदेत सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिल्या हप्त्या विषयी सर्व कर्मचारी संघटनांनी सातत्याने मागणी लावून धरली होती. त्या नुसार पहिला हप्ता एकूण ₹ 1,60,29,524/- रुपये वितरित करण्यात आला त्यात 365 सफाई कामगार यांना ₹64 लक्ष 44 हजार 656/- , 208 स्टाफ कर्मचारी यांना ₹46 लक्ष 97 हजार 443/-, 587 निवृत्त कर्मचारी यांना ₹48 लक्ष 81 हजार 423/- माजी आमदार कृषिभूषण श्री साहेबराव दादा पाटील यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button