Surgana

सुरगाणा नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे..

सुरगाणा नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे..
विजय कानडे सुरगाणा
सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील स्मशानभूमी येथे कोविंड पेशंट यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्या प्रेताची राख तेथेच साचून राहिलेले आहे तरी ती नगरपंचायत यांनी वेळोवेळी लक्ष देऊन ते साफ केली पाहिजे नाहीतर त्याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम त्या आजूबाजूला परिसरातील लोकांना होऊ शकतो तसेच नगरपंचायत कर्मचारी यांनी होईल सेंटर येथे डेट झालेल्या रुग्णाला तात्काळ अंत्यविधीसाठी घेऊन जायला पाहिजे नाहीतर सेंटरच्या आवारामध्ये त्यांचे नातेवाईक जमलेले असतात आणि त्यामुळे पुरणाचा संसर्ग वाढू शकतो तसेच ट्रिपल सी येथील पूर्ण परिसर साफ सफाई करून सनी टायगर केला पाहिजे तसेच कोणाचा प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजेल त्यासाठी वेळोवेळी त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे त्यामुळे सुरगाणा नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नगरपंचायतीच्या प्रशासनावर लक्ष ठेवले पाहिजे आणि काम व्यवस्थित पार पडला पाहिजे यामुळे वाढणारा कोरणा चा प्रादुर्भाव कमी वेल आरोग्य विभाग आणि नगरपंचायत विभाग यांनी समन्वय राखून काम केले पाहिजे तर व्यवस्थित नियोजन करण्यात येईल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button