Pandharpur

विठ्ठल सहकार्य साखर कारखान्याचे 40व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न

विठ्ठल सहकार्य साखर कारखान्याचे 40व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असलेला चेअरमन आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे
शिवसेना नेते संजय कोकाटे, माजी नागरध्यक्ष बाबा अधटराव यांच्या शुभहस्ते, ह, भ, प भागवत महाराज चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील ,व्हाइस चेअरमन लक्ष्मण आबा पवार, मोहन कोळेकर, दिनकर पाटील, गणेश पाटील, सर्व आजी माजी संचालक, शेतकरी सभासद, कामगार वर्ग, ऊस तोडणी वाहतूक कामगार, व्यापारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button