Kolhapur

शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांचा वाढदिवस संपन्न

शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांचा वाढदिवस संपन्न
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांना कोजिमाशिच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा शिक्षक नेते दादासाहेब लाड,चे अरमन बाळ डेळेकर, माजी चेअरमन कैलास सुतार , संपादक गरूड भरारी अनिल चव्हाण, प्रल्हाद पताडे, मदन निकम, राजेश पाटील,मच्छिद्र शिरगावकर ,शिवाजी पाटील उपस्थित होते .
पेरणोली.ता.आजरा येथील माझे मित्र व शिक्षक भारतीचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.काकासाहेब भोकरे यांचा वाढदिवस त्यांना शिक्षक नेते दादासाहेब लाड सर मित्रपरिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ पुरोगामी विचारावर श्रध्दा असणारा क्रियाशील शिक्षक अशी ओळख असणारे…शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेवर मनस्वी प्रेम करणारे…कोल्हापूरात राहूनही गावाकडची ओढ कायम जपणारे काका आमचे सर्वांचे आवडते आहेतच पण त्यापेक्षाही बाळ डेळेकर सर व दादा लाड सर यांच्या गळ्यातील ताईत असणार हे व्यक्तीमत्व आहे…राज्यातील सर्वसामान्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी झटणारे व प्रसंगी शासनाबरोबर संघर्ष करणारे आमदार कपिलभैय्या यांचेही ते विश्र्वासू सहकारी आहेत…अशा निर्मळ मनाच्या माझ्या जिवलग मित्रास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा… अशी प्रतिक्रिया श्री.प्रल्हाद पताडे कसबा वाळवे ता.राधानगरी यांनी व्यक्त केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button