Pandharpur

पंढरपूर तहसील कार्यालय येथे तात्याश्री साळुंखे महाराज यांचा मोलाचा वाटा

पंढरपूर तहसील कार्यालय येथे तात्याश्री साळुंखे महाराज यांचा मोलाचा वाटा

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तहसील कार्यालय येथे पिण्याचे पाण्याची सोय नव्हती या परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्याश्री साळुंखे महाराज यांच्या सौजन्याने पंढरपूर तहसील कार्यालय मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली त्यांचे ब्रीदवाक्य म्हणजे बोके को खाना खिला वो प्यासे को पानी पिला असे म्हणत तातडीने थंड पाणी पिण्याची सोय करण्यात आले पंढरपूर तहसील आवारामध्ये सर्वत्र तात्याश्री साळुंखे महाराज यांचे कौतुक होताना दिसून येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button