पेठ

तालुका पेठ पंचायत समिती सभापती निवड

तालुका पेठ पंचायत समिती सभापती निवड

पेठ प्रतिनिधी विजय देशमुख

आज पेठ पंचायत समिती पेठ येथे सभापती निवड करण्यात आली. मा.श्री.विलासजी अलबाड यांची सर्व सहमतांने निवड करण्यात आली. विलासजी अलबाड हे तरुन तडपदार युवानेते म्हणुन पेठ तालुक्यात त्यांची ख्याती आहेे. समाजातील तरुनांना योग्य मार्गदर्शन करणे काहि सामाजीक ,राजकीय कार्यात सहभाग घेने.अत्यंत हुशार व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती आहेे.
आज सभापती निवड प्रक्रीया पार पडली त्यासाठी तहसिलदार मा.श्री भामरे साहेंब ,गट विकास अधिकारी मा.जगताप मँडम यांनी निवडणुक प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडली
निवडनुकीच्या कार्यक्रमासाठी
मा.सभापती:- पुष्पाताई गवळी
उप सभापती :-वाघमारे साहेब
पेठ नगर अध्यक्ष:-मनोज घोंगे
श्याम गावित
भाजपा तालुका अध्यक्ष:-संजयजी वाघ
भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष :-विजय देशमुख
काँग्रेस ता.अध्यक्ष:-विशाल जाधव.रामदास वाघमारे
छबीलदास चौधरी
सामाजीक, राजकीय,पदाध्दीकारी असंख्य
शिवसैनीक कार्यकर्ते उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button