पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तालुका कार्यकारिणी जाहीर.
प्रतिनिधी
रफिक अत्तार
पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्य नियुक्ती कार्यक्रम रविवार दि३०जानेवारी रोजी सांगोला रोड येथील श्री परमपूज्य राऊळ महाराज मठ येथे घेण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे,शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,तालुकाध्यक्ष प्रशांत माळवदे ,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. यावेळी पत्रकार सुरक्षा समिती तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जाधव(मगरवाडी),सचिव विकास सरवळे (तुंगत)सहसचिव अमर कांबळे(चिंचोली भोसे),सोशल मीडिया प्रमुख सचिन कुलकर्णी(रोपळे)खजिनदार विजयकुमार मोटे(वाखरी)कार्याध्यक्ष अजित देशपांडे(कासेगाव),संघटक(संजय रणदिवे),संपर्कप्रमुख प्रदीप आसबे(तावशी)प्रसिद्धीप्रमुख खानसाहेब मुलाणी(कासेगाव),समन्वयक हुसेन मुलाणी(लक्ष्मी टाकळी),सहखजिनदार प्रकाश सरताळे (तिसंगी),सहसंघटक संभाजी वाघुले (शेळवे) सहसमन्वयक महादेव भोसले,सदस्य सुधीर अंध,अमोल गुरव,सुमंत रणदिवे यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सचिव विश्वास पाटील,सहसचिव रफिक आतार,प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात, सचिन कुलकर्णी, कबीर देवकुळे, विनोद पोतदार, रामकृष्ण बिडकर, आदी पत्रकार उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.