Korpana

कोरपना शहरातील माकडाचा बंदोबस्त करा प्रहार संघटनेची मागणी

कोरपना शहरातील माकडाचा बंदोबस्त करा प्रहार संघटनेची मागणी

कोपरणा : कोरपना शहरात माकडांचा मोठ्याप्रमाणात धुमाकूळ सुरू आहेत दिवसेंदिवस माकडाने घराघरात जाऊन अनेकांना त्रास देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत या माकडांचा सुळसुळाट मात्र वनविभाग आणी कोरपना नगरपंचायत यांनी तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी प्रहार संघटनेचे अफ्रोज अली यांनी केली आहेत अनेक दिवसापासून कोरपना शहरात माकडाचा धुमाकूळ सुरू आहेत मात्र याकडे वन विभाग वन कोरपना नगरपंचायत यांचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. या अगोदर अनेकांना माकडाने चावा घेतला आहेत शाळकरी मुलं तसेच नागरिकांना या माकडांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तेव्हा तात्काळ वनविभागाने व नगरपंचायत लक्ष घालून माकडाचा बंदोबस्त करण्यात यावी अन्यथा प्रहार संघटने च्या स्टाईलने आंदोलन केले जाईल असे मत प्रहार संघटनेचे अफ्रोज अली यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घालून माकडाचा बंदोबस्त करण्यात यावा
लहान मुले , वृद्ध व्यक्ती यांना कुठेही शारिरीक ईजा व हानी होऊ नये म्हणुन प्रहार जनशक्ती पक्ष कोरपना या बद्दल जागरुक करून निवेदन देण्यात देण्यात येत आहे
या सर्व माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागनी प्रहारसेवक अफरोज अली वनविभागाकडे केली आहे.
जर वनविभाग व नगरपंचायत कोरपना यांनी प्रहारच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर प्रहारच्या वतिने वनविभागाच्या व नगरपंचायतच्या आँफीसमध्ये हि सर्व माकड सोडुन आंदोलन करणार. असे मत
अफरोज अली, प्रहार सेवक कोरपना यांनी मत व्यक्त केले आहेत तेव्हा याकडे वन विभाग व नगरपंचायत काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button