Paranda

डिझेल पेट्रोल दरवाढ केल्याने केंद्र सरकारचा  निषेधार्थ  शिवसेनेचा परंडा येथे मोर्चा 

डिझेल पेट्रोल दरवाढ केल्याने केंद्र सरकारचा निषेधार्थ शिवसेनेचा परंडा येथे मोर्चा

सुरेश बागडे परंडा

परंडा : डिझेल पेट्रोल चे भरमसाठ दर वाढ केल्याने केंद्र सरकार च्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख गौतम लटके , जिल्हा परिषदेचे पशू सवंर्धन व कृषी सभापती दत्ता साळूंके यांच्या नेतृत्वा खाली दि ५ रोजी परंडा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .

येथील शिवाजी चौकातून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली . तहसिलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे भाजपाने सत्तेत येण्या पुर्वी काळा पैसा बाहेर काढणार , जिवनावश्यक वस्तुचे भाव स्थिर ठेवणार , मतिलांना स्वरक्षण देणार अश्या विविध घोषणा केल्या मात्र एकही घोषणा पाळली नाही डिझेल , पेट्रोल ची सतत दर वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे .

केंद्र सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याने सरकारचा निषेध करण्यात आला .

या वेळी तालूका प्रमुख आण्णासाहेब जाधव , माजी उप सभापती मेघराज पाटील ,ता उप प्रमुख शुक्राचार्य ढोरे , प. स सदस्य नामदेव भाग्यवंत , गुलाब शिंदे , शाम मोरे , नगर सेवक रत्नाकांत शिंदे , सुनिल माने , बाळासाहेब गायकवाड , वायसे , तानाजी कोलते ,

रमेश गरड , आशोक गरड , बालाजी नेटके , दत्ता रणभोर , दादासाहेब जाधव , बाळासाहेब चुतुर , जोतिराम गुडे , सतिश गुडे , कैलास कांबळे , सतीश मेहेर , मिलींद लिमकर , विश्वास गुडे , शहाजी ढोरे , आप्पा देवकते , विजय नवले , सुहास देशमुख , बुध्दीवान गोडगे, अमोल नलवडे , दादा फराडे, धनंजय खैरे , शाहू खैरे , तानाजी वाघमारे , याच्या सह शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button