World

T20 Live… भारताची खराब फलंदाजी..!110 वर 7 आउट..!भारताची स्थिती खराब..!

T20 Live… भारताची खराब फलंदाजी..!110 वर 7 आउट तर न्यूझीलंड 3 ओव्हर मध्ये 1 आऊट 27..!

दुबई भारत आणि न्यूझीलंड दरम्यान T20 च्या वर्ल्ड कप चा सामना सुरू असून भारताची अत्यंत खराब बॅटिंग चे प्रदर्शन झाले आहे. भारताच्या बॅटिंग बद्दल नेहमीच शंका असते.विराट कोहली च्या नेतृत्वाखाली ही टीम वर्ल्ड कप खेळत आहे.ही मॅच करो या मरोच्या परिस्थितीत असताना भारताच्या अत्यन्त खराब बॅटिंग मुळे एकापाठोपाठ 7 विकेट देत फक्त 110 धावा भारतीय संघ करू शकला आहे.तर न्यूझीलंड चे 3 ओव्हर पर्यन्त 27 रन झालेले असून 1 विकेट गमावली आहे.सध्या तरी न्यूझीलंडची स्थिती उत्तम असून भारतीय गोलंदाज काय कमाल करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button