World

T 20 Live..त्या व्हिडीओ मुळे मॅच फिक्सिंग च्या चर्चेला उधाण..!

T 20 Live..त्या व्हिडीओ मुळे मॅच फिक्सिंग च्या चर्चेला उधाण..!

दुबई T 20 वर्ल्डकपमध्ये भारताने अफगाणिस्तानचा पराभव करत आपल्या गुणांचे खाते उघडले तर खरे आणि आपले आव्हान कायम ठेवले आहे. मात्र सामन्यानंतर अफगाणिस्तानवर जोरदार टीका होत आहे. अनेक मुद्द्यांमुळे मॅच फिक्सिंग झाल्याची शंका येत आहे. ही चर्चा सुरू असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जबरदस्त टीका केल्या आहेत.

भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यानचा नाणेफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. व्हिडिओमध्ये टॉस होण्यापूर्वी विराट नबीला ”तू गोलंदाजी घेणार आहेस”, असे म्हणताना ऐकायला आले. नाणेफेक झाल्यानंतर नबीने गोलंदाजी घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button