Pune

स्वप्नील बाबळे यांची युएसए ला शिक्षणासाठी निवड – आदिवासी विद्यार्थ्यांची गगणभरारी

स्वप्नील बाबळे यांची युएसए ला शिक्षणासाठी निवड – आदिवासी विद्यार्थ्यांची गगणभरारी

पुणे : बोरघर ( ता. आंबेगाव ) येथील स्वप्नील बाबळे यांनी अमेरिका ( युएसए ) या देशातील न्युयाँक येथे इंडस्टीयल इंजिनीअरिंग या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे आदिवासी समाजातून कौतूक होत आहे.
त्यांने पुणे मधील शासकीय इंजिनियर काँलेजे मधुन बि टेक पदवी घेतल्यानंतर भारत पेट्रोलियम कंपनीने काँलेज मधून निवड केली होती. मुंबई मध्ये तेलशुद्धीकरण केंद्रात चार वर्षे नोकरी केली आहे.
स्वप्नील लहानपणापासून हुशार शांत मुलगा असल्याने वडीलांनी यांच्या अभ्यासकडे लक्ष दिले म्हणून आज यश मिळाल्याचे त्यांची आई सुनिता बाबळे यांनी सांगितले.
तसेच ट्रायबल फोरमचे दिलीप आंबवणे, बाळासाहेब डोळस, सजीव बाबळे, सोनाली बाबळे यांनी स्वप्नीलचे फोन करून अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button