Ambad

आ. नारायण कुचे याचां उपोषण ला पाठिंबा

आ. नारायण कुचे याचां उपोषण ला पाठिंबा

संजय कोल्हे जालना

अंबड : अंबड येथे सकल मराठा समाज आणि साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलन प्रणित मागील पाच ते सहा दिवसापासून तहसील कार्यालय समोर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबतील मागणीसाठी अमरण उपोषणास बसलेल्या कुटुंबाची भेट आमदार नारायण कुचे यांनी घेऊन या उपोषणास पाठिंबा दिला, तसेच विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याशी फोनवरून संपर्क करून, ही सर्व परिस्थिती सांगितली असता त्यांनी आज मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण या विषयावर सर्व पक्षीय बैठक आयोजित केली आहे याबैठकीमध्ये हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी सोबत सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी, तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button