Korpana

?Crime Dairy..खोडशी येथे पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

खोडशी येथे पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

मनोज गोरे कोपरणा

कोपरणा : तालुक्यातील कोळशी खुर्द येथील सुनील मधुकर डवरे वय 28 यांनी आपल्या राहत्या घरी पत्नी अलका सुनिल डवरे वय 24 इला लोखंडी रॉड डोक्यावर वार करून ठार मारलेत व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रात्रीच्या बारा वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे संकेत आहेत सकाळी घराबाहेर ननिघाल्याचे लक्षात येताच शेजारील नागरिक घरात पाहिले असता पती-पत्नीची प्रेत खाली पडले दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला मूर्त व्यक्तीला एक मुलगी वय चार वर्ष एक मुलगा वय सहा वर्ष असे अपत्य आहेत सदर घटना गावातील पोलीस पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी कोरपणा येथील पोलिस स्टेशनशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्वरित कोरपणा येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण गुरनुले यांनी आपल्या पोलीस ताफ्या सहित घटनास्थळी दाखल झाले सदर पंचनामा करून प्रेत कोरपणा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदना करिता आणण्यात आलेत सदर घटनेचा पंचनामा मूर्त व्यक्ती सुनील डवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुडील तपास गुरूंनूले करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button