Lonand

तरडगाव तालुका फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांची बदली रद्द करा या मागणीसाठी ग्रामसभेचे आयोजन

तरडगाव तालुका फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांची बदली रद्द करा या मागणीसाठी ग्रामसभेचे आयोजन

दिलीप वाघमारे लोणंद प्रतिनिधी

तालुका खंडाळा जिल्हा सातारा

तरडगाव तालुका फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कदम यांची बदली रद्द करा या मागणीसाठी ग्रामसभेचे आयोजन 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता तरडगाव तालुका फलटण ग्रामसभेचे आयोजन सरपंच जयश्री अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते या ग्रामसभेला महिला वर्गाची लक्षणे उपस्थित होती प्रथमच पुरुष ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित प्रथमच होते सुभाष झुंजार माजी उपसरपंच यांनी प्रथम डॉक्टर कदम यांची बदली रद्द व्हावी यासाठी सूत्रसंचालन केले त्या संपूर्ण गावाचा विविध पक्ष अधिकारी पदाधिकारी यांचा पूर्ण पाठिंबा देऊन एक मतांनी टाळ्याच्या गजरात ठराव संमत करण्यात आला याप्रसंगी रवींद्र गायकवाड मोतिराम गायकवाड दिपक गायकवाड अतुल गायकवाड विठ्ठल गायकवाड अधिराज गायकवाड नेताजी खुजे आदी बहु संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button