Amalner

तरुणांच्या प्रयत्नांनी मजूर महिलेला मिळाले पैसे परत

तरुणांच्या प्रयत्नांनी मजूर महिलेला मिळाले पैसे परत

अमळनेर – तालुक्यातील रुंधाटी गावातील श्री. विजय किसन पाटील या गरीब हात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलाकडुन चुकून फोन पे द्वारे दहा हजार रुपये आईच्या अकाउंट वरती पैसे टाकताना चुकून दे पैसे दुसऱ्याच्या अकाउंट वरती दिनांक २७ तारखेला पाठवले गेले नंतर तीन दिवस फिरून त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती तर त्यांनी झालेली घटना ही राहुल पवार यांना दिनांक 30 तारखेला सविस्तर माहिती सांगितली तर राहुल पवार यांनी झालेली घटना याची तात्काळ दखल घेऊन सोबत त्यांचे सहकारी मित्र विनोद पवार व दर्शन सोनार यांना सोबत घेतले तसेच बँकेची माहिती घेऊन मिळालेल्या माहितीनुसार चोपडा येथील चि. राजेंद्र सुमसिंग बारेला यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना झालेली घटनेची सदर माहिती सांगितली राजेंद्र बारेला यांनी ते पैसे परत केले. तसेच श्री. विजय पाटील यांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद चे जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल पवार व राजेंद्र बारेला यांचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button