Pandharpur

नगरसेवक तथा माजी बांधकाम विभाग सभापती — अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

नगरसेवक तथा माजी बांधकाम विभाग सभापती — अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाला यश

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील कॉटेज हॉस्पिटल ते शिवछत्रपती तालीम पर्यंत हा रस्ता बरेच वर्षापासून प्रलंबित होता माजी नगराध्यक्षा व कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्री ताई प्रताप गंगेकर व स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा व कथीत परिश्रम घेऊन हा रस्ता मंजूर करून आणला तरी प्रभागांमधील सर्व नागरिकांकडून कौतुक होताना दिसून येत आहे आज या खडीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे उदघाटन करताना जनतेचे लाडके नगरसेवक मा श्री प्रताप आण्णा गंगेकर व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्री अक्षय गंगेकर श्री संगम मेंबर कंकणवार श्री दिलीप मेंबर वाडेकर श्री मदन बोंडफळे श्री गणेश बागल श्री शेखर कुंदुर श्री नरेश पिंगळे श्री कुणाल गंगेकर श्री समाधान पोळ श्री रॉक कुंदूर श्री लखन भिंगारे श्री गणेश भोसले श्री नागेश सोमवंशी मोहसीन खान श्री राहुल भिंगारे श्री सागर उपळकर श्री महेश कोरके श्री अक्षय घाटे श्री छोट्या क्षीरसागर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button