India

? Big Breaking…आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने केले जाहीर असे असतील सामने..

Big Breaking…आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने केले जाहीर असे असतील सामने..

आयपीएल 2020 च्या सलामीचा सामना 19 तारखेला चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबई इंडियन्स यांच्यात होणार….
कोरोना मुळे पुढे ढकलण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० चे वेळापत्रक आयपीएलने जाहीर केले आहे. पहिला सामना शनिवारी,19 सप्टेंबर 2020 अबूधाबी येथे सुरू होईल.चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. दिल्ली कपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होईल. तर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात तिसरा सामना खेळला जाईल.एकूण 46 सामने खेळले जातील त्यातील 24 दुबईत 20 अबू धाबीत आणि 12 शारजाह येथे खेळले जातील.? Big Breaking...आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने केले जाहीर असे असतील सामने..

? Big Breaking...आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने केले जाहीर असे असतील सामने..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button