Maharashtra

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत खालील नमूद कामे होणे बाबतफैजपूर मुख्याधिकारी यांना निवेदन 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत खालील नमूद कामे होणे बाबतफैजपूर मुख्याधिकारी यांना निवेदन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

मा महोदय उपरोक्त विषयानूसार विनंती करण्यात येत आहे की , आदरणीय जिल्हा पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी जळगाव जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात उपरोक्त विषयात नमुद केल्याप्रमाणे मातंग वस्त्यान मधे विविध विकास कामासाठी लाखो रूपये मंजूर केले आहेत त्या पैकी फैजपूर नगरपरिषद करीता रु.५३/-लक्ष मंजूर करण्यात आला आहे.या निधीचा उपयोग
फैजपुर नगरपालिका अर्तंगत वार्ड क्रं ७ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर मध्ये दलित मातंग समाज रहात असुन
सदर वस्तीत खालील नमूद कामे करण्यात यावे यासाठी निधी वापरण्यात ‌यावा
मारोती रोडने असलेले मांतग वस्ती चे‌ समोर भव्य दिव्य व नविन डिझाईन मध्ये आकर्षक स्वरुपात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागर म्हणुन प्रवेशद्वार बांधकाम करुन मिळावे खाली उल्लेख केलेल्या प्रमाणे नागरी सुविधा मिळाव्यात ही विनंती.
१ भुखंड क्रं ३७ ओपन प्लाँट येथे समाज मंदीर बांधण्यात यावे
जेणे करुण समाजाला सामाजिक कार्यक्रम लग्न कार्य आदी करीता सुविधा होईल
२ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रदेशव्दार बांधण्यात यावे
३ संपुर्ण वस्ती मध्ये पाणी पुरवठा सुरळीत व्हावे म्हणूण उपयोजना करण्यात यावी
४)मातंग समाज वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक किंवा सिमेंट काँक्रिटकरण करणे
५)वस्तीत लाईट लावण्यात यावी
तरी वरील नमूद कामे लवकरातद व्हावी हि विनंती
या आशयाचे निवेदन किशोर चव्हाण मुख्याधिकारी ‌फैजपुर नगरपरिषद यांना दि.१८/६/२०२१ रोजी देण्यात आले.
निवेदन सादर करते.
मनोज चंदनशिव ..लहुजी संघर्ष सेना उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष तथा शिवसेना‌ उपशहरप्रमुख.
अशोकजी भालेराव साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग फैजपूर शहर.
रामा मोरे‌ ,अजय मेंढे
संजय सराफ,अमोल निबाळे, नगरसेवक, इरफान मेंबर , आतिष चंदनशिव ,पंकज चंदनशिव व भरत चौधरी,हे कार्य करते उपस्थित होते,
मुख्याधिकारी यांनी निवेदन वाचुन सकारात्मक भूमिका घेवुन सांगीतले की फैजपूर न.प.चे इंजिनिअर यांना पहाणी करण्यासाठी पाठवुन त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button