शिरपूर

आदिवासी भवनासंदर्भात निवेदन

आदिवासी भवनासंदर्भात निवेदन

मनोज पावरा

राखिव आदिवासी मतदारसंघ असलेल्या मतदारसंघात तालुक्याच्या ठिकाणी ‘आदिवासी भवन’ असणे आवश्यक आहे. त्याकरीता शिरपूर नगरपालिका क्षेत्रात ‘आदिवासी भवना’ साठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन _”बिरसा क्रांती दलाच्या”_ वतीने मुख्याधिकारी, नगरपालिका शिरपूर यांना देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती.

*➡ दिनांक – 7 /11/2019 गुरूवार*

*➡ वेळ – ठिक स. 11 वाजता*

*➡ शिरपूर वरवाडे नगर परिषद, शिरपूर*

टिप – सदर निवेदनाची प्रत मा. नगराध्यक्षा व मा. उपनगरध्यक्ष यांनाही देण्यात येईल.

Leave a Reply

Back to top button