Jalgaon

अपंग बांधवांच्या समस्या शासकीय अधिकारी वर्गाने तात्काळ सोडवाव्यात या मागणी चे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, जळगाव यांना निवेदन,

अपंग बांधवांच्या समस्या शासकीय अधिकारी वर्गाने तात्काळ सोडवाव्यात या मागणी चे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, जळगाव यांना निवेदन,प्रविण पाटील जळगांवजळगांव : दिवसे न दिवस अपंग बांधवांच्या समस्या ह्या वाढत आहेत पण शासकिय यंत्रणा मात्र अपंग बांधावांच्या समस्यान कडे काना डोळा करून आहे, शासकिय यंत्रणा ही अपंग बांधवांच्या समस्या सोवण्यासाठी अयशस्वी झाली असच समजावं लागेल अपंग बांधवांची UDID कार्ड मिळविण्या साठी असणारी धडपड असो किंवा शासकिय सवलती असो शासन अपंग बांधवांच्या ह्या समस्या न कडे दुर्लक्ष करीत आहे, अपंग बांधवांचा हक्काचा मिळणारा 5 टक्के निधी हा गाव पातळीवर तसेच तालुका पातळीवर निवेदन व विनंती करून सुधा दिला जात नाही, याची दखल घेत दिनांक 26/08/2021 प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब पाटील, व जळगांव जिल्हा उपाध्यक्ष योगेश चौधरी यांनी आज जिल्हा अधिकारी अभिजित राऊत जळगांव यांना लेखी निवेदन दिले व निवेदनात अपंग बांधवांनच्या समस्या तातडीने सोडवाव्यात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर असणारा 5 टक्के निधी त्वरित वाटप करावा,या संबधित निवेदन देण्यात आले, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता दिनांक 29/09/2021 पर्यंत जळगांव जिल्हा व तालुका व गावपातळीवर ह्या निधी चे वाटप त्वरित करण्यात येईल असे आश्वासन दिले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button