Yawal

गिरडगावला महिला बालकल्याण मत्री यांना दिले निवेदन

गिरडगावला महिला बालकल्याण मत्री यांना दिले निवेदन

शब्बीर खान यावल

यावल : गिरडगाव ता.यावल येथे दिनांक ७ रोजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांचा सत्कार प्रसंगी सरपंच अलकाबाई पाटील,पोलीस पाटील अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावांतील ग्रामस्थ मंडळी यांच्या कडून करण्यात आला व यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रंशात पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाव गावातील आदिवासी घरकुल ड ची प्रलबीत यादी मार्गी लावावी या आशयाचे निवेदन त्यांनी बालकल्याण मत्री यशोमती ठाकुर यांना दिले मंत्री महोदयांनी तुमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेतली जाईलअसा समस्त गावकरी मंडळीसमोर शब्द दिला यावेळी उपस्थित ग्रामस्थ सरपंच अल्काबाई मधुकर पाटील, पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील, सरपंच पति मधुकर जगन्नाथ पाटील ,व्यकोजी पाटील, शुक्राम पाटील, शेषराव पाटील ,रोहिदास पाटील,सुधाकर पाटील, प्रमोद पाटील, नामदेव पाटील ,लाखीचंद भिल्ल, किरण भिल्ल, बशीर तडवी ,गुलजार,तडवी,नागो,पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, मुंन्ना बाई,तडवी, विकास,पाटील, ओम पाटील,प्रशांत,पाटील,महेश पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button