Korpana

पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा – विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन

पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढलेल्या किमती कमी करा
– विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिले निवेदन

मनोज गोरे कोपरना

कोपरना : पंधरा महिन्याच्या कोरोना महामारीत लॉकडाऊन लागले जनता त्रस्त झाली त्यामुळे अनेकांचा रोजगार व्यापार कारोबार गेला उद्योग बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढली लोकांची आय घटली जनता परेशान आहे केंद्र सरकार पेट्रोल डिझेल व गॅस च्या किमंती लगातार वाढवत आहे याचा परिणाम माहागाई वाढन्यावर होत आहे त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल डिझेल गॅस च्या वाढवलेल्या किंमती वापस घ्या अशा आशयाच्या मागणीचे निवेदण विदर्भ राज्य आंदोलन समिती कोरपना ने मंगळवार ला तहसीलदार मार्फत पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री याना पाठवीले आहे
कोरोणाच्या काळात इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे वाहतुक खर्च वाढला उत्पादन खर्च वाढला याचा परिणाम माहागाई वाढवन्यात झाली आहे यावेळी निवेदण देताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अरुण पाटील नवले निकठरावजी कोरांगे रमाकांत मालेकर मदन सातपुते अविनाश मुसळे प्रविण हेकरे बंडू पाटील राजूरकर अनंताची गोडे श्रीनिवास मुसळे विनायक हुलके सुभाष तुरणकर आदी उपस्थीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button