Chandwad

चांदवडच्या लेंडी नदी पुलाला महादंडनायक वीर एकलव्य सेतू नाव देणेसाठी निवेदन

चांदवडच्या लेंडी नदी पुलाला महादंडनायक वीर एकलव्य सेतू नाव देणेसाठी निवेदन

उदय वायकोळे चांदवड

आज दि 25 जानेवारी 2022 रोजी भाजप अनुसूचित जमाती पदाधिकारी यांच्यासह सर्व आदिवासी बांधव यांच्या सोबत मुख्याधिकारी श्री अभिजित कदम साहेब नगरपरिषद चांदवड यांना लेंडी हट्टी पुलाला महादंडनायक वीर एकलव्य सेतू असे नाव देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले .
याप्रसंगी श्री प्रशांत आप्पा ठाकरे भाजपा शहराध्यक्ष ,श्री बाळा पाडवी तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा, श्री मच्छीन्द्र गांगुर्डे,विक्रम गुंजाळ ,नवनाथ गोसावी ,कृष्णा बागुल,दादू पिंपळे ,दीपक जाधव,प्रकाश पवार,सुभान मलिक,बबन माली,अक्षय वाघ,दीपक गांगुर्डे,रवी पवार ,किशोर कुऱ्हाडे, प्रीतम निर्भवणे, सागर माली,चेतन माळी,अर्जुन पवार तसेच सर्व तोलामोलाचे बांधव उपस्थित होते.भाजप चांदवड शहर ची जम्बो कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून विविध प्रलंबित कामांकडे लक्ष घालण्याबाबत निवेदने सुरू झाली आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button