Nashik

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर गटारी चे पाणी आल्याने स्वारीप तर्फे निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर गटारी चे पाणी आल्याने स्वारीप तर्फे निवेदन

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक= येवला शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या पुतळ्या समोर जुन्या पंचायत समिती च्या समोरुन येणारी गटार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारा मुळे अपूर्ण असलेल्या गटारीचे कामामुळे गटारी चे पाणी ओव्हर फ्लो होऊन आंबेडकर शॉपिंग सेंटर समोर तसेच पुतळ्या समोर येत असल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वात गटारीचा पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी येवला नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे दरम्यान नगरपालिकाशि संपर्क साधला असता सदर गटारीचे काम सार्वजनीक बांधकाम विभागा कडून अपूर्ण राहिल्याने ते पाणी वारंवार पुतळ्या समोर येते दर दिवसाआड नगरपालिका सक्षम मशीन द्वारे हे पाणी उचलन्याचे काम सुरू आहे अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button