Amalner

रांगोळी कार नितीन भदाणे यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्रदान…

रांगोळी कार नितीन भदाणे यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्रदान…

अमळनेर येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय अमळनेर येथे “मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी” मुंबई तर्फे २०२० ला मिळालेला राज्यस्तरीय गुणिजन गौरव २०२० “राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार” प्रदान सोहळा संपन्न झाला.

यावेळी ला.वा.पंच मंडळ अध्यक्ष व संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे..सौ. तिलोत्तमा ताई पाटील, सचिन पाटील, सुरेश तात्या पाटील, शिवाजी दाजभाऊ, विनोद कदम सर.. मुख्तार खाटीक, गौरव पाटील,बाळू पाटील, बापु केले,भुषण भदाणे, सुनिल शिंपी..आदी मान्यवर उपस्थित होते… तसेच दि.०९/०८/२०२१ रोजी संध्याकाळी “माझं गाव माझं अमळनेर” व्हाट्सअप ग्रुप तर्फे. गृप अॅडमिन माननिय श्री सुनिल भाऊ भामरे यांचे रेशम मिसळ पाव भाजी येथे सत्कार करण्यात आला.. यावेळी.. सुनिल भाऊ भामरे, प्रविण पाटील,डाॅ राजेंद्र पिंगळे, दिलीप सोनवणे,सोमचंद संदांशिव, निशांत नेरकर,उमेश धनराळे, विनोद कोठावदे,पी.एल.मेखासर.,शेखर पाटील, लक्ष्मीकांत सोनार..आदी मित्र परिवार उपस्थित होते…

संबंधित लेख

Back to top button