Pandharpur

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सोलापूर 2021 22 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन व संतोष पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोलापूर आयोजित कार्यक्रम हॉटेल ताराई सोलापूर येथे पार पडला यावेळी शिक्षण महर्षी ए.डी जोशी सर शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक गुरु शांत दादा धुतरगावकर, संतोष पाटील ड्रीम फाउंडेशन संचालक भतगुणकी सर पंढरपुरातील नामांकित आय आय टी कॉम्प्युटर्स चे प्रमुख नितीन अंकुश आसबे सर कोचिंग क्लासेस असोशियन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा वाघ सर व राज्यातून आलेले सर्व शिक्षक संचालक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button