sawada

राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार व पुस्तिकेसाठी प्रस्ताव पाठवा-लेवजगत समूहाचे आवाहन

राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार व पुस्तिकेसाठी प्रस्ताव पाठवा-लेवजगत समूहाचे आवाहन

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील लेवा जगत समूहातर्फे राष्ट्रीय लेवा अभियान पुरस्कार २०२३ व लेवा अभिमान गौरव पुस्तिका २०२३ साठी लेवा समाजातील साहित्य,शिक्षण, समाजसेवा,क्रीडा,कृषी, वैद्यकीय, उद्योग,कला,संस्था,संघटना, मंडळ,सरपंच,नगरसेवक,वकील, वृक्ष संवर्धन,महिला सक्षमीकरण, ग्रामसेवा,तंटामुक्ती अशा विविध क्षेत्रातील प्रौढांकरिता पुरस्कार तसेच लेवा युवा अभिमान व लेवा बाल अभिमान अशा प्रौढ युवा व बाल या तीनही गटांसाठी पुरस्कार असतील आपापल्या क्षेत्रात भरगच्च योगदान व अविरत सेवा कार्य असलेल्या सेवा व्रतींनी शून्यातून आपल्या सेवा कार्याचे विश्व निर्माण करणाऱ्यांनी आपले नामांकन प्रस्ताव ३० मे २०२३ पर्यंत”लेवा जगत समूह”ओम कॉलनी,मु.पो.सावदा.तालुका रावेर.जिल्हा जळगाव पिन कोड नंबर ४२५५०२ या पत्त्यावर पाठवावे.तसेच अधिक माहिती करिता शामकांत पाटील ८९८३६८९८४४ व राजेश पाटील ७०३०६४८५८७ या क्रमांक वर संपर्क साधावा.आपले प्रस्ताव हे लेखी किंवा टाईप करून हार्ड कॉपी स्वरुपात आम्हास पाठवावे दिलेल्या पत्यावर पोच पाठवावे असे आवाहन अध्यक्ष लेवाजगत समूह यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button