Korpana

कोरपना ऑक्सीजन प्लांट सुरु करा

कोरपना ऑक्सीजन प्लांट सुरु करा
आबिद अली कोपरना
कोरपना : चन्द्रपुर जिल्ह्याच्या टोकेवर असलेल्या कोरपना तालुक्याच्या तेलंगाना सिमेवरून जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी ११० ते १२० कि मी अतंर आहे पुर्व भाग औघौगिक क्षेत्रात अग्रेसर तर पश्चिम भाग दुर्गम आदीवासी व दळणवळण वाहन व्यवस्था अपुरे असताना सघ्या कोरपना तालुक्यात २ ग्रामीण रुग्णालय कार्यरत गडचांदुर येथे कोरपना व जिवती येथिल रुग्णमोठया प्रमाणात येत असतात या भागात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता रुग्णाना आवश्यक उपचार व सोयी सुविधा उपलब्ध होत नाही सघ्या कोविड केन्द्र गडचादुर येथे ७५बेड व कोरपना येथे विलगिकरण सुविधा उपलब्ध असल्या तरी ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्या ने अनेक रुग्णाना आपला जिव गमाविण्याची नामुशकी ओढण्याची पाळी आली ग्रामीण भागात मोठया प्रमाणात ताप खोकला सर्दी पडस्याचे रुग्ण आहेत अनेक दुर्गम गावात आर टि पि सि आर चाचणी करण्यास रुग्णयेत नसल्याने ग्रामीण भागात मुत्यु प्रमाण वाढले आहे अनेक रूग्णाना सुविधा उपलब्ध वेळीचहोत नसल्याने बेड व ऑक्सीजनयुक्त सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोरपना या तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारण्यात यावा कोरपना येथील कोविड केअर सेन्टर वर रूग्णाचे हाल होत असुन अनेक गरीब कुटुंबाना अर्थिक फटका बसत असल्याने या केन्द्रावरील कामात आवश्यक सुधारणा करने गरजेचे आहे खासदार बाळुभाऊ धानोरकर आमदार सुभाष भाऊधोटे जिल्हाधिकारी यांना प्रत्राद्वारे को रपना येथे ऑक्सीजन प्लांट व ३० बेड ऑक्सीजन सुविधेचे उपलब्ध करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस चे आबिद अली यांनी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button