India

Sports: IPL Breaking… हा खेळाडू ठरला सर्वात महाग..! पहा मेगा लिलाव कोणावर किती लागली बोली..!

Sports: IPL Breaking… हा खेळाडू ठरला सर्वात महाग..! पहा मेगा लिलाव कोणावर किती लागली बोली..!

आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी आज (शनिवार) मेगा लिलाव संपन्न झाला.या वर्षी लिलावासाठी बीसीसीआयने ५९० खेळाडूंची निवड केली असून स्पर्धेतील १० संघ त्यांच्यावर बोली लावली. या वर्षी आयपीएलमधील संघाची संख्या ८ वरून १० इतकी झाली आहे. लिलावात सर्वाधिक बोली कोणाला मिळते याची उत्सुकात होती.

इंडियन प्रीमअर लीगच्‍या (आयपीएल) महालिलाव दुपारी सुरू झाला. आज आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेल्‍या खेळाडू हा श्रेयस अय्‍यर ठरला आहे. श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्‍बल १२.२५ कोटी रुपयला खरेदी केले आहे. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सला नवा कर्णधार मिळाला आहे.

या लिलावात ऑस्‍ट्रेलियाच्‍या डेव्‍हिड वार्नर आणि पॅट कमिन्‍स याचे मोठे नुकसान झालेल्‍या चे दिसत आहे. मागील सीझनमध्‍ये वार्नर याला हैदराबादने १२ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. यावेळी दिल्‍लीच्‍या संघाने त्‍याला ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पॅट कमिन्‍स याला मागील सीजनमध्‍ये कोलकाताने १५.५० कोटी रुपयांना खरेदी केले हाते. यंदा कोलकाताने पॅट कमिन्‍सला ७.२५ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.

वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) १०.७५ कोटी रुपयांना परत घेतले आहे. त्याची बेस प्राइज २ कोटी होती. हर्षल सुरुवातीला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. त्यानंतर त्याला आरसीबीने आपल्याकडे घेतले. गेल्या वर्षी हर्षलने चांगली कामगिरी केली होती. त्याने २०२१ मधील आयपीएल हंगामात ३२ विकेट घेतल्या होत्या. त्याला पर्पल कॅप मिळाली होती. आता त्याला पुन्हा आरसीबीने आपल्याकडे घेतले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७८ विकेट घेतल्या आहेत. २७ धावांत पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हर्षल (Harshal Patel) आयपीएल २०२१ मधील हंगामात सर्वांधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आरसीबीने Royal Challengers त्याला रिलीज केले होते. पण २०२२ मधील लिलावादरम्यान त्याला पुन्हा RCBने संघात घेतले आहे.
दरम्यान, वेस्टविंडीज दिग्गज ऑलराउंडर जेसन होल्डरला लखनौ सुपर जायंट्सने ८.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

नितीश राणाला केकेआरने ८ कोटींना विकत घेतले आहे. देवदत्त पडिक्कल याला Rajasthan Royals ने ७.७५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज श्रेयस अय्यर याला आज सर्वाधिक बोली लागली. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडावर मोठी बोली लागली. त्याला पंजाब किंग्जनं ९.२५ कोटींना विकत घेतलं.

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन याच्यासाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे. तर आर अश्विन साठी राजस्थान रॉयल्सने ५ कोटी मोजून आपल्या संघात घेतले आहे.

लिलावादरम्यान दुपारी 2.15 वाजता एक मोठी घटना घडली. लिलावाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे ह्यूग एडमिड्स अचानक भोवळ येऊन जागीच कोसळले. त्यानंतर लिलाव थांबवण्यात आला. मूळचे ब्रिटनचा असलेला ह्यूग यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. अहवालानुसार, ह्यूग यांची प्रकृती ठीक असून ते पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.
श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होती. फ्रँचायझी संघांनी त्याच्यावरची बोली 10 कोटींच्या पुढे नेली होती. अचानक लिलाव करत असलेले ह्यूग एडमिड्स स्टेजवर कोसळले. ते बेशुद्ध पडले असल्याचे समजताच सर्वजण हैराण आणि काळजीत पडले. वैद्यकीय पथकाला पाचारण करून लिलाव तत्काळ थांबविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. आता दुपारी 3.30 वाजता पुन्हा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लिलावा दरम्यान दुपारी 2.15 वाजता एक मोठी घटना घडली. लिलावाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारे ह्यूग एडमिड्स अचानक भोवळ येऊन जागीच कोसळले. त्यानंतर लिलाव थांबवण्यात आला. मूळचे ब्रिटनचा असलेला ह्यूग यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. अहवालानुसार, ह्यूग यांची प्रकृती ठीक असून ते पुन्हा लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.

जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या महालिलावात एकूण ५९० खेळाडू आपले नशीब आजमावले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button