Patur

पातूर तालूका येथील गोधंळवाडि ग्राम येथे इ पीक पाहणी विषेश माहिती मार्गदर्शन

पातूर तालूका येथील गोधंळवाडि ग्राम येथे इ पीक पाहणी विषेश माहिती मार्गदर्शन

विलास धोंगडे पातूर

पातूर : पातूर तालूका येथील गोधंळवाडि ग्राम येथे इ पीक पाहणी विषेश माहिती बाबत मार्गदर्शन करण्यात आले डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषीकनया कू लक्ष्मी शेषराव करवते या विद्यार्थ्यीनिने पातूर ता गोधंळवाडि येथील शेतकऱ्यांना इ पीक पाहणी बाबत मार्गदर्शन केले सन 2021/2022 . या महसुली वर्षापासून सातबारयावर पीकाची नोंदणी फक्त मोबाईलमध्ये इ पीक पाहणी अॅप च्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोबाईलवर हा अॅप कसा हाताळावा. ही माहीती कशी भरावी इ पीक पाहणी करण्याचे फायदे किंवा तोटे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अशाप्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वताच्या इ पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन शेतातील पिकांची माहीती या अॅपमधये योग्यरीत्या भरून पिंकाचा फोटो काढून भरायचे आहे. त्यानंतर तलाठी कार्यालया मार्फत आपल्या शेतातील पीक पेरयाची माहीती भरली जाणार नाही याची दक्षता घेवून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची माहिती स्वता भरणे अनिवार्य असल्याचे सागितले व इ पीक पाहणी अॅप विषयी मार्गदर्शन केले यावेळी गोंधळवाडी येथील शेतकरी. बबन झ्याटे नामदेव भोकरे शेषराव करवते गजानन लठाड संतोष लठाड सुरेश भोकरे राधेश्याम करवते सदानंद लोखंडे रामराव करवते ग्रामस्थ हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button