Bollywood

खतरों के खिलाडी नंतर श्वेता तिवारी इस्पितळात दाखल..!

खतरों के खिलाडी नंतर श्वेता तिवारी इस्पितळात दाखल..!

मुंबई अभिनेत्री श्वेता तिवारी हिला नुकतंच इस्पितळात दाखल आलं आहे. नुकतेच खतरों के खिलाडी चा सिझन संपला आहे.श्वेताला अशक्तपणा आणि कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने तिला इस्पितळात दाखल केलं आहे. नुकतीच श्वेताने ‘खतरों के खिलाडी ११ च्या सेमी फायनल पर्यंत श्वेता पोहचली होती.परंतु, त्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आलं.
सतत प्रवास, हवामानात होणारा बदल आणि शरीराला पुरेशी विश्रांती न घेतल्याने श्वेताची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे श्वेताला इस्पितळात भरती करावं लागलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button