Palus

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मूकबधिर विद्यामंदिर पलूस शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवली तानाजी फिल्म

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मूकबधिर विद्यामंदिर पलूस शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवली तानाजी फिल्म

पलूस / प्रतिनिधी दिलीप आंबवणे

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना सांगलीचे विनायक गोंदिल व युवासेना पलूसचे संदीप कुंभार यांनी मूकबधिर विद्यामंदिर पलूस शाळेतील विद्यार्थ्यांना शिवशंकर सिनेमा गृहात तानाजी फिल्म दाखवण्यात आले.

त्यावेळी तानाजी फिल्म मधील शिवाजी महाराज यांचे काम व तानाजी मालुसरे यांची भुमिका मुलांना समजली मूक बधिर विद्यार्थी हि खूप खुश झाले आहेत त्यांना पिक्चर समजले असून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला तसेच पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुद्धा मोफत चित्रपट दाखवण्यात आला त्यावेळी पलूस तालुका रिक्षा संघटना व युवा सेना पलूस यांच्या वतीने शाळेमध्ये खाऊ वाटप केला.

Leave a Reply

Back to top button