Pandharpur

गोपाळपूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

गोपाळपूर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील आज विविध विकास कामाचे भूमिपूजन,उद्घाटन जिल्हाचे आमदार प्रशांत (मालक) परिचारक आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय दमदार आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार समाधान (दादा) आवताडे यांचा गोपाळपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार समाधान दादा आवताडे यांनी बोलताना इथून पुढील काळात भरीव निधी देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख,राजू बापू गावडे,जिल्हा प.स.तानाजी वाघमोडे, पंचायत समिती सदस्य प्रशांतभैय्या देशमुख, रा.पा. कटेकर,पंचायत समिती सभापती अर्चनाताई व्हरगर, बांधकाम विभागाचे अधिकारी डी.डी.कांबळे साहेब ग्रामसेवक जयकुमार दानोळे पंचायत समिती सदस्य उमाताई बंगाळे ,देवा अंकुशराव, ग्रा.स. सिमा गोपाळ म्हेत्रे,गोपाळपूर चे सरपंच श्री.विलास मस्के,उपसरपंच विक्रम आसबे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,संतोष घोडके, सुदाम मोरे,सरपंच भास्कर मोरे, दिलीप भाऊ गुरव,महेश चव्हाण, गुंडू आबा गुरव,उदय पवार,राहुल माने,हरिभाऊ आसबे,शिवाजीराजे आसबे,विठ्ठल जगताप मेजर,गोविंद लेंगरे,राजू लेंगरे,योगेश कांबळे, चंदाताई तिवाडी भारुड सम्राज्ञी, पांडू देवमारे, अरुण बनसोडे,दीपक सूर्यवंशी,माणिक सावंत,भूषण गुरव,अमोल केचे, ग्राम.स.सचिन आसबे, बाळु आसबे,ओंकार भोसले,अमोल पाटील,इकबाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button