Maharashtra

श्रींमत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन

श्रींमत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठाण
आयोजित लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन
गेले वर्षभर कोरोना महामारीने जगाचं अर्थचक्र जणू थांबल्यासारखं झालं.. अनेकांनी आपल्या नोकऱ्या रोजगार गमावले.. व्यवसाय तर नुसतेच सुरु आहेत त्यातून काही नफा मिळत असेल यावर प्रश्नचिन्ह आहे.. त्यामुळं अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली.. आमच्या निदर्शनात असेही आले की ठरलेली लग्नं पैशाअभावी काही कुटुंब करू शकली नाहीत.. त्यामुळं श्रींमत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठाण महाराष्ट्र या संघटने कडून फक्त धार पवार कुंटुबा करीता संघटने च्या संकल्पनेतून आम्ही अश्या ३ गरजू धार पवारबंधू च्या कुटुंबांपैकी कोणाचे लग्नं असेल र ते लावून देण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यासाठी आम्ही कोरोना काळातील सर्व शासकीय नियम पाळून व हिंदू संस्कृती रीतिरिवाजा प्रमाणे आम्ही लग्नं लावून देऊ. भटजी, सुंदर डेकोरेशन, पै पाहुण्यांच्या जेवणाचा खर्च संस्था करेल. तसेच सर्व बंधूना कोरोना चाचणी कंपलसरी असेल तरी इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसहित नोंदणी करावी. टीप लग्न ठरलेले असले पाहीजे आधीच ती जबाबदारी संस्थेची नाही व लग्नामध्ये वर-वधू त्यांचे आईवडील आणि इतर १० नातेवाईक भाग घेऊ शकतील. नावनोंदणीची अंतिम तारीख २० मे असेल
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्रींमत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र
सागर पवार (संस्थापक अध्यक्ष)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button