Maharashtra

श्री स्वामी आधारकार्ड केंद्राला मा. खासदार हरीचंद्र चव्हाण यांची भेट

श्री स्वामी आधारकार्ड केंद्राला मा. खासदार हरीचंद्र चव्हाण यांची भेट

विजय कानडे

कोरणाच्या काळात आधारकार्ड अपलोड करण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या जनतेचे खूप हाल होत होते कारण आधारकार्ड काढणे, अपलोड करणे नाव दुरुस्ती करणे आदी गोष्टी होत्या त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट करून 100 रुपये किंवा 200 रुपये त्यांना मिळता त्यात भाड्याने वणीला जाण्यासाठी 100 ते 200 रुपये त्यात पण तेथील आधारकार्ड केंद्रा बाहेर खूप गर्दी त्यात काही वेळेस रिकामी हाती येवा लागत त्यामुळे सर्वपक्षीय यांनी खूप वेळा पाठपुरावा केला त्यामुळे सुरगाणा शहरात 4 आधारकार्ड मान्यता मिळाली आज तहसील येते परतीच्या पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले त्याना भरपाई मिळावी या साठी निवेदन देण्यासाठी आले त्या वेळेस त्यानी आधारकार्ड सेंटरला सदिच्छा भेट दिली त्यावेळेस श्री स्वामी समर्थ आधारकार्ड सेन्टर चे संचालक दिपक कानडे सर यांनी त्यांचे स्वागत केले आणि चर्चा केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button