Nashik

जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपट्टी व करवसुलीसाठी सहकार्य करण्याचे आव्हान श्री पवार

जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपट्टी व करवसुलीसाठी सहकार्य करण्याचे आव्हान श्री पवार

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

जानोरी तालुका दिंडोरी येथील ग्रामपंचायतीची गेल्या दोन वर्षात कोबी काळात जनतेकडून कर मागणी केले परंतु काही प्रमाणात थकबाकीत असलेल्या व चालू नवीन 2021 22 व्या वर्षात जनतेकडे सामान्य नागरिकांकडे असलेली विशेषता पाणीपट्टी व कर मागणी ही वेळेत मिळणे गरजेचे असल्याकारणाने यासंदर्भात नागरिकांना वाहनाद्वारे सूचना देऊन तसेच ग्रामपंचायत प्रशासन वतीने लेखी नोटीस दिले असून जनतेने पंचक्रोशीत अतिशय चांगला पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र व देशपातळीवर प्रथम पाच क्रमांक मध्ये अग्रभागी असलेली ग्रामपंचायत व तेव्हा मार्फत होणारे जलव्यवस्थापन स्मार्ट ग्राम व वसुंधरा अभियान यात गावाच्या दृष्टिकोनातून विविध विकास कामे करण्याकरता प्रशासन अग्रभागी असून जनतेने आपल्याकडील कर बाकी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अधिकारीवर्ग कर मागणीसाठी येणार असून वेळेत आपली कर मागणी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे जेणेकरून गेल्या दहा पंधरा वर्षात अतिशय सुरळीत पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायत व मीटर पद्धतीने पाणी देणारी ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची शासनाची दिन बाकी देणे नसलेली ग्रामपंचायत म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक असलेली आपल्या हक्काची ग्रामपंचायत व आगामी विकास या दृष्टिकोनातून जनतेने र्मचार्‍यांना सहकार्य करावे व वेळेत मार्चपूर्वी असलेली सर्व बाकी थकबाकी कर मागणी तात्काळ ग्रामपंचायत जमा करावी असे आव्हान जानोरी ग्रामपंचायतीची प्रशासकीय अण्णा गोपाळ व ग्रामविकास अधिकारी के के पवार यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button