Amalner

श्री क्षत्रिय कांच माळी समाज मंडळ,अमळनेर. संचलित,. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले “अभ्यासिकेचा'”शुभारंभ…..

श्री क्षत्रिय कांच माळी समाज मंडळ,अमळनेर. संचलित,. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले “अभ्यासिकेचा'”शुभारंभ…..

अमळनेर येथे माळी समाज मंडळाने समाजातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी. साठी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले अभ्यासिकेचा शुभारंभ ,माजी आमदार दादासाहेब. श्री. शिरिष चौधरी. यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या.प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री.प्रभाकरराव चव्हाण माजी नगराध्यक्ष(शिरपूर), सुदामजी महाजन अपर तहसीलदार(दोंडाईचा),नानाभाऊ महाजन जि.प. सदस्य(जळगाव), मा.शालिग्राम मालकर प्रदेशाध्यक्ष माळी महासंघ(जळगाव),प्रा.डॉ.एस.ओ.माळी,प्राचार्य प्रकाश महाजन,प्राचार्य. रवींद्र माळी, नरेश सोनार (API,अकोला), गंगाराम महाजन,पांडुरंग माळी,नगरसेविका रत्नमाला महाजन,नगरसेवक, भाऊसाहेब. महाजन,माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन सर ,मा.दादासाहेब रामदास शेलकर सह क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ व माळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी.आर.महाजन सर (सांस्कृतिक व शैक्षणिक समिती प्रमुख ),गणेश महाजन सर(सचिव),कैलास महाजन(सहसचिव),राजेंद्र महाजन सर( सदस्य)यानी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button