श्री जगदंबा देवी ट्रस्त पंचमंडळ जानोरी बोहाडा उत्सव कमिटी बैठक व नियोजनाची सभा संपन्न
सुनिल घुमरे नासिक
….
श्री जगदंबा देवी ट्रस्ट जानोरी बोहाडा उत्सव साजरे करण्यासंदर्भात आज दिनांक08/04/202/ रोजी देवी मंदिरात संस्थेचे विश्वस्त व व्हाईस चेअरमन सुनील सं घुमरे व सचिव माणिक ल घुमरे यांच्या सह ग्रामस्थांचे उपस्थितीत दिनांक 3 5 2022 मंगळवार सुरुवात ते 06/05/2022 शुक्रवार देवी मिरवणूक ने सांगताया काळात देवी मंदिर पासून पूर्ण गावात असलेली मानाची सर्व सोंगे मिरवणारी आखाडा पंच ग्रामस्थ संदर्भात सर्व ग्रामस्थ व पंच मंडळाच्या उपस्थित बैठक संपन्न होऊन सर्व विषयांवर चर्चा झाली व या बैठकीत बोहाडा उत्सव काळात वर्गणी जमा करण्यासाठी व देखभाल करणेकामी यात्रा कमिटी स्थापना झाली असून आज यात्रेचा वर्गणी जमा करण्याचा शुभारंभ जगदंबा देवी मंदिर जाणार येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला वयात गावातील ज्येष्ठ शंकरराव वाघ यांनी अकराशे रुपये व दत्तात्रेय नामदेव घुमरे यांनी अकराशे रुपयाची पावती फाडून या उत्सवाची सुरुवात वर्गणीची सुरुवात केली प्रसंगी गावातील सर्व पंच बोहाडा आखाडा सदस्य व पंच देवी मंदिर ट्रस्ट पंच कमिटी व गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व समाजाची ग्रामस्थ मान्यवर बैठकीस उपस्थित होते यावेळी प्रथम दिनांक 03/0525 2022 बैठकीत पंचमंडळ आला मंगळवार घटस्थापना गणपती मच्छ खंडेराव मलमलया भैरवनाथ मिरवणूक की वेळ आठ रात्री एक वाजेपर्यंत यात सहकार्य करण्यासाठी यात्रेच्या बुधवार गणपती सारजा शिंपी बारभाई वेताळ दक्ष राजा वीरभद्र हिरण्यकश्यपू नरसिंह गुरुवार गणपती सारजा डुक्कर 18 बाई वेताळ वराह कच्छ हेडंबा एकादशी जरासंघ फिरता घोडा वाल्मिक आखाडा व सकाळी साडेसात वाजेपासून देवीची मिरवणुकीस सुरुवात होणार असून याबाबत सर्व नियोजन करण्यासाठी जगदंबा देवी ट्रस्ट पंच मंडळ व यात्रा कमिटी स्थापन केली असून या यात्रा कमिटीने उत्सवासाठी लागणारी वर्गणी जमा करणे मिरवणुकीच्या काळात शांतता पाळणे उत्सवाच्या असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करणे तसेच अनादी काळापासून सुरू असलेल्या उत्सवास कोणत्याही प्रकारचे पंच कमिटीचे नातेवाईक किंवा अध्यक्ष यात्रा कमिटी नातेवाईक यांचा कोणताही संबंध न येता ही यात्रा म्हणजे गावची सामान्य माणसाची यात्रा सर्वांसाठी चे मानाची सोंगे मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी या कमिटी ची निवड करण्यात आली त्यात माणिक रामदास घुमरे अध्यक्ष किशोर बाळू विधाते उपाध्यक्ष हर्षल आबाजी काठे खजिनदार संदीप यशवंत घुमरे सहखजिनदार योगेश लक्ष्मण तिडके ज्ञानेश्वर काशिनाथ दवणे रवींद्र सूर्यवंशी भगवान घुमरे करण घुमरे राजेंद्र वाघ पंडित वाघ गणेश तिडके अशोक केंग देविदास विधाते संजय घुमरे इत्यादी प्रमाणे समाविष्ट केला असून यात्रेत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास त्याच्यावर काय देशील कारवाई करणे बाबत ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय झालेला आहे तरी जेणेकरून या यात्रेत आपल्या गावाचा व दैवताचा मान राखून यात्रेचा आनंद घ्यावा व यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने यात्राकाळात वीजपुरवठा अखंडित रावा असावा तसेच या यात्रेस आपल्या तालुक्यातील विद्यमान नामदार श्री नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा तसेच माननीय नामदार सौ भारतीताई पवार आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून गावात धार्मिक कार्यक्रम वारंवार होत असतात या अनुषंगाने देवी मंदिर परिसर सभामंडप भक्त निवास व्यवस्था व मारुती मंदिर परिसर सभामंडप तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या गावासाठी तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा देऊन तो निधी मिळवून देण्यासाठी या यात्रेस वरील मान्यवरांना आमंत्रित करण्याचे ठरले व एकनाथ सोमनाथ की जय जगदंबा माते की जय असे म्हणून श्रीफळ वाढवून ही बैठक संपन्न झाली माणिक घुमरे आबा यांनी आभार मानले ही सभा संपन्न झाली संगितली