Aurangabad

श्री हनुमान मंदिर कलश रोहन समारंभ श्री गणेशाची मुर्ती व श्री शनी महाराज शिला स्थापना श्री गणेश मंदिर कलश रोहन सोहळा संपन्न

श्री हनुमान मंदिर कलश रोहन समारंभ श्री गणेशाची मुर्ती व श्री शनी महाराज शिला स्थापना श्री गणेश मंदिर कलश रोहन सोहळा संपन्न

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथील श्री हनुमान मंदिर कलश रोहन समारंभ श्री गणेशाची मुर्ती व श्री शनी महाराज शिला स्थापना श्री गणेश मंदिर कलश रोहन ह्या सर्व समावेशक कार्यक्रमासाठी सात दिवशीय सप्ताह व त्यातच तीन दिवसीय पुजन करण्यात आले. तसेच आज सोमवार रोजी या सप्ताहाची सांगता सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या किर्तनाने झाली.

या कार्यक्रमाला कार्यसम्राट आमदार प्रा. रमेश बोरनारे सर, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, रामभाऊ महाराज, पखवाज वादक गिरजीनाथ महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, गोविंद महाराज मलिक, दिनकर महाराज मोईन, सरपंच कैलास सातपुते, उपसरपंच दादासाहेब मोईन, देवराव मोईन, हंसराज मोईन, हरिभाऊ मोईन, शिवाजी मोईन, राजाराम मोईन, संजय वमने, उद्धव मोईन, वसंत मोईन, सुधाकर दहीटे, विष्णू राऊत, अशोक मोईन, वेणूनाथ घुले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button