Nashik

युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सप्ताह निर्मित वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न

युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ तर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सप्ताह निर्मित वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नेहरु युवा केंद्र ,ठाणे युवा व खेल मंत्रालय ,भारत सरकार संलग्न युवा संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथच्या वर्तीने वादविवाद स्पर्धा दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिर्मिताने वादविवाद स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी. संरपच सांगे गाव साै. अनिता पांडुरंग मोगरे साै. वनिता बाळु मोगरे ग्रामस्थ श्री.पांडुरंग चंद्रकांत मोगरे, श्री.बाळु चंद्रकांत मोगरे, प्रकाश चंद्रकांत मोगरे व संकल्प प्रतिष्ठान अंबरनाथ अध्यक्ष भरत पंढरीनाथ बहिरा (जिल्हा युवा पुरस्कार व पर्यावरण रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन ) सचिव नेहारीका भरत बहिरा सह खजिनदार उपस्थित होते प्रमुख पाहुण्याचे हस्ते दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पन श्री.श्री. छत्रपती शिवाजी महाराज्याचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करण्यात आले.प्रमुख पाहुण्याचे स्वागत संस्थेच्या अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले करोना नियम पालन करत १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला .
विजेते स्पर्धक
प्रथम-सोनाली पांडुरंग मोगरे
द्वितीय-रितेश बाळु मोगरे
तृतीय-योगेश पांडुरंग मोगरे
चतृर्थ – रुतिका बाळु मोगरे

समन्वयक म्हणून श्री.भरत पंढरीनाथ बहिरा – जिल्हा युवक पुरस्कार महाराष्ट्र शासन तर

मार्गदर्शक म्हणून अजित कारभारी राज्य युवा पुरस्कार महाराष्ट्र शासन तर

पंच -:सागर गरुड एम .ए बी. एड. उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button