Maharashtra

वैजापूर येथील दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार संशयीत आरोपी अटकेत

वैजापूर येथील दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार संशयीत आरोपी अटकेत 

वैजापूर येथील दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार संशयीत आरोपी अटकेत

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
तालुक्यातील वैजापूर दोन अल्पवयीन सख्या चुलत बहिणीवर गाव जवळील शेतात अत्याचार केले.तर एक बालिका पळून गेल्यामुळे ती बचावलीअत्याचार केलेल्या बालिका पैकी एक अत्यव्यस्थ असून तिचा तोंडावर जखमा पण झाले आहे तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता वैजापूर – मेलाणे रस्त्यावर घडली वैजापूर येथील एक पाच वर्षीय आणि दुसरी सहा वर्षीय या सख्या चुलत बहिणी व अन्य एक अश्या तीन बालीकाना नरधमाने शेतात घेऊन गेला तिथे दोन्ही बहिणींवर अत्याचार केले अत्याचार केले तिसरी बालिका पडल्यामुळे मुले बचावली बालिकेच्या रडण्याचा आवाज एकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तो पर्यंत नरधामने तिथून पलायन केलं होते ही घटना उघडकीस आल्यानंतर डॉ.चंद्रकांत बरेला यांनी बालकांना वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले .घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी सौरभकुमार अग्रवाल ,ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक भिमराव नादुरकर घटनेचे माहिती घेतली व रात्री साडे बारा वाजता संशयीत आरोपी देवेंद्र मोरे वय २२ या नरधामाला ताब्यात घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button