Amalner

? धक्कादायक..अमळनेर येथील महिलेची जैतपिर च्या तलावात उडी मारून आत्महत्या….

? धक्कादायक..अमळनेर येथील महिलेची जैतपिर च्या तलावात उडी मारून आत्महत्या….

अमळनेर येथील दीपाली गुणवंत पवार रा पद्मावती अपार्टमेंट,समर्थनगर या महिलेने जैतपिर येथील तलावात उडी
मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.बाजूला दुचाकी वाहन उभे केलेले आढळून आले आहे.

सविस्तर वृत्त असे की
२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास
दीपाली पवार ही महिला MH 19 BH 6769 क्रं च्या दुचाकी वाहनावरून आली
आणि गाडी तलावाच्या काठी उभी करून सरळ तलावात उडी घेतली. ही घटना योगेश धनराज बागुल यांनी पहिली व पोलीस पाटील गोविंदा लोटन पाटील यांना कळवली.संतोष कोळी व महेंद्र पाटील यांच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात आले .परंतु सदर महिला मृत झालेली होती.मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button